Surprise Me!

अंशुमन विचारेने घेतले तिसरे आलिशान घर; पल्लवीने शेअर केली झलक | anshuman vichare new house

2026-05-21 2 Dailymotion

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी विचारे यांनी मुंबईत स्वतःचे तिसरे नवीन घर घेतले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या आनंदाच्या बातमीची घोषणा केल्यानंतर आता हे कुटुंब नव्या घरात शिफ्ट होत आहे. सोशल मीडियावर या घराची झलक पाहून चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#AnshumanVichare #PallaviVichare #MarathiActor #NewHome #LokmatFilmy #MarathiCelebrity